Sugarcane Planting | उसाची शेती करणे झाले सोपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Vaishnavi Patil

Video: उसाची शेती करणे झाले सोपे

Published on : 24 April 2022, 6:17 am

#ऊस हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे #नगदीपीक. मात्र, सतत घटत चाललेली ऊस उत्पादकता आणि वाढता असलेला उत्पादन खर्च यामुळे #शेतकरी मेटाकुटीला येत आहे. दिवसेंदिवस कमी होत असलेली #मजूर उपलब्धता, वाढलेली मजुरी यामुळे #आधुनिकअवजारे व यंत्राचा वापर अपरिहार्य होत आहे. ऊस पिकाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी #मशागत, #लागवड, #आंतरमशागत आणि #कापणी अशी सर्व कामे वेळेवर करण्याची आवश्यकता असते. या कामांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या #आधुनिकयंत्रे व अवजारांची माहिती घेऊ

Web Title: Sugarcane Farming Techniques Agricultural News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :agricultural news
go to top