Sunetra Pawar Exclusive : Ajit Pawar यांची ‘ती’ सवय जी सुनेत्रा पवारांना आवडत नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sunetra Pawar Exclusive : Ajit Pawar यांची ‘ती’ सवय जी सुनेत्रा पवारांना आवडत नाही

Published on : 22 April 2023, 7:21 am

अजित पवारांची एक करारी नेता म्हणून सगळ्या महाराष्ट्रात ओळख आहे. पण या करारी व्यक्तिमत्वाला एक कौटुंबिक किनार आहे. अजित पवार हे कुटुंबात कसे वावरतात, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहेल अजित पवारांची पत्नी सुनेत्राताई पवारांकडून...