Fri, March 31, 2023
Video- अक्षता पांढरे
Supreme Court : न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणीवेळी मराठीतून वाचलं पत्र
Published on : 22 February 2023, 10:50 am
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. अशात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी शिवसेनेच्या मराठीत असलेल्या पत्राचं वाचन केलं.