Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंची मोठी खेळी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंची मोठी खेळी!

Published on : 22 February 2023, 11:32 am

Supreme Court : सत्तासंघर्षावरील आज दुसऱ्या दिवसाची सुनावणी पार पडली. या सुनावणी वेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. याच युक्तीवादातील काही मुद्यामुळे शिंदेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.