Supriya Sule gets emotional while talking about Thackeray family | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Supriya Sule: आज बाळासाहेबांची आठवण येते, सध्याच्या राजकीय घडामोडींवर बोलताना Supriya Sule भावूक

Published on : 28 June 2022, 1:30 pm

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज बंडखोर नेत्यांना आवाहन केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री असावा तर, उद्धव ठाकरेंसारखा म्हणत आज आपल्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँ साहेबांची आठवण येत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Supriya Sule Gets Emotional While Talking About Thackeray Family

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top