Supriya Sule meets Vasant More: सुप्रिया सुळे आणि वसंत मोरे यांच्या भेटीने चर्चेला उधाण, मनसेसाठी इशारा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Supriya Sule meets Vasant More: सुप्रिया सुळे आणि वसंत मोरे यांच्या भेटीने चर्चेला उधाण, मनसेसाठी इशारा?

Published on : 13 April 2023, 7:40 am

Supriya Sule meets Vasant More: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मनसे नेते वसंत मोरे यांनी काळ एकत्र कात्रज भागातील उड्डाण पुलाच्या कामा संदर्भात एकत्र पाहणी केली. दरम्यान त्यांच्या या भेटीने अनेक चर्चाना उधाण आलं आहे, वसंत मोरे हे पक्षातील अंतर्गत कुरघोडी मुळे नाराज असल्याचा चर्चा स्पष्ट आहे. अशात या दोन्ही नेत्यांच्या भेटीने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.