Supriya Sule on Ajit Pawar:  छत्रपती संभाजी महाराजांवरील वक्तव्याविरुद्ध भाजपच्या भूमिकेवर राष्ट्रवादीच्या खासदारांचा टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Supriya Sule on Ajit Pawar: छत्रपती संभाजी महाराजांवरील वक्तव्याविरुद्ध भाजपच्या भूमिकेवर राष्ट्रवादीच्या खासदारांचा टोला

Published on : 8 January 2023, 6:26 am

हिवाळी अधिवेशनात अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांवर वक्तव्य केलं होत, ज्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली. यावरूनच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला.  

टॅग्स :Ajit PawarSupriya SuleNCP