Wed, March 29, 2023
Video- प्रमोद पवार
Supriya Sule : कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
Published on : 28 January 2023, 9:14 am
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी एका कार्यक्रमात बोलताना बॅनरबाजी करणाऱ्यांना टोला लगावला आहे. त्या बारामतीत बोलत होत्या.