Supriya Sule on BJP Baramati : बारामती म्हणजे IIT, IIM सारखं, असं सुप्रिया सुळे का म्हणाल्या ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Supriya Sule on BJP Baramati : बारामती म्हणजे IIT, IIM सारखं, असं सुप्रिया सुळे का म्हणाल्या ?

Published on : 8 September 2022, 2:30 pm

खासदार सुप्रिया सुळेंनी बारामतीची तुलना थेट IIT, IIM शी केली ‘बारामती हा देशातील विकसित मतदारसंघ आहे’ बारामतीला कुणी गेलं तर गैर काय? असं म्हणत त्यांनी भाजप नेत्यांचं स्वागतच करण्याची भाषा केली.

Web Title: Supriya Sule On Bjp Baramati Why Did Supriya Sule Say That Baramati Is Like Iit Iim

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..