Cyrus Mistry Passes Away : Supriya Sule म्हणाल्या, 'रोड सेफ्टीबाबत आपण तितकी काळजी घेत नाही' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , अक्षय बडवे

Cyrus Mistry Passes Away : Supriya Sule म्हणाल्या, 'रोड सेफ्टीबाबत आपण तितकी काळजी घेत नाही'

Published on : 4 September 2022, 2:09 pm

शापूरजी पालनजी समूहाचे प्रमुख सायरस मिस्त्री यांचं पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात निधन झालं आहे. पालघरमधील कासा पोलीस ठाण्यानं सायरस मिस्त्रींच्या निधनाची माहिती दिली. खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title: Supriya Sule On Cyrus Mistry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..