Sun, Jan 29, 2023
Video- Shubham Botre
Supriya Sule on Navale Bridge : अपघातग्रस्त स्पॉट बनलेल्या नवले पुलाचा मुद्दा थेट संसदेत
Published on : 7 December 2022, 11:00 am
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी पुण्याच्या नऱ्हे भागातील नवले पुलाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्गाविषयी सवाल उपस्थित केले.
Supriya Sule on Navale Bridge