Supriya Sule on Sanjay Raut Bail: सुप्रिया सुळेंकडून संजय राऊतांचं कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Supriya Sule on Sanjay Raut Bail: सुप्रिया सुळेंकडून संजय राऊतांचं कौतुक

Published on : 9 November 2022, 11:32 am

Supriya Sule on Sanjay Raut Bail: खासदार संजय राऊत यांना १०० दिवसानंतर अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यावर आता महाविकास आघाडीतील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राऊतांच्या जामीनावर प्रतिक्रिया दिली आहे.