Supriya Sule on Sharad Pawar | पवारांच्या ५५ वर्षांच्या राजकारणावर लेक सुप्रिया सुळेंना काय वाटतं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Supriya Sule: 'पवार एक दौरा करतात अन् राज्यात पुन्हा सत्तेत येऊन बसतात’

Published on : 29 September 2022, 5:30 pm

विरोधात असताना पवारांनी एक महाराष्ट्राचा दौरा की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळेंनी आज वडील आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकारणावर मत व्यक्त केलंय. त्या इंदापूरमध्ये बोलत होत्या.