Supriya Sule on Vedanta Deal: ‘शिंदे - फडणवीस साहेब सत्कार समारंभाचे दौरे रद्द करा, जनतेची कामं करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , अक्षय बडवे

Supriya Sule on Vedanta Deal : ‘शिंदे - फडणवीस साहेब सत्कार समारंभाचे दौरे रद्द करा, जनतेची कामं करा’

Published on : 14 September 2022, 9:06 am

Supriya Sule on Vedanta Deal : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxcon Deal) महाराष्ट्रात येण्याचं ठरलेलं असताना एका रात्रीत प्रकल्प दुसऱ्या राज्यात कसा जातो, असा सवाल राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचं यात अतोनात आर्थिक नुकसान झाल्याची खंतही बोलून दाखवली. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्कार समारंभाचे दौरे रद्द करुन जनतेच्या हिताची कामं करण्याकडे लक्ष द्यावं, असा खोचक सल्लाही दिलाय.