Vedanta & Foxconn : दुसरा प्रकल्प महाराष्ट्राला देणार म्हणणं हे चाईल्डिश आहे - सुप्रिया सुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , अक्षय बडवे

Vedanta & Foxconn : दुसरा प्रकल्प महाराष्ट्राला देणार म्हणणं हे चाईल्डिश आहे - सुप्रिया सुळे

Published on : 15 September 2022, 6:48 am

Supriya Sule on Vedanta & Foxconn Project : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातलं राजकारण तापलं आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुण्यात आंदोलन करण्यात आलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आंदोलनात सहभाग घेतला.

Web Title: Supriya Sule On Vedanta Foxconn Project

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..