Video : सुषमा स्वराज यांच्या 'त्या ' विधानाची आठवण करुन देत सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारला सुनावलंय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : सुषमा स्वराज यांच्या 'त्या ' विधानाची आठवण करुन देत सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारला सुनावलंय

Published on : 11 May 2022, 11:19 am

पुण्यातील शनिपार चौकात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसनं हनुमानाची आरती करुन महागाई कमी करण्याचं साकडं घालत आंदोलन करण्यात आलं. आणि याच आंदोलनातूनच सुप्रिया सुळेंनी भाजपच्या दिवंगत खासदार आणि नेत्या सुषमा स्वराज यांच्या 'त्या ' विधानाची आठवण करुन देत गॅस सिलेंडर, इंधन दरवाढ, महागाईवरुन मोदी सरकारला सुनावलंय.

Web Title: Supriya Sule Recalls Sushma Swarajs Statement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top