Supriya Sule : Vijay Shivtare यांच्या मटण खाऊन देवदर्शन केल्याच्या आरोपणावर सुप्रिया सुळेंच उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Supriya Sule : Vijay Shivtare यांच्या मटण खाऊन देवदर्शन केल्याच्या आरोपणावर सुप्रिया सुळेंच उत्तर

Published on : 5 March 2023, 9:51 am

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी मांसाहार करून मंदीरात गेल्याचा आरोप केला असून याबद्दलचे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या आरोपांवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.