Sanjay Rathod यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यावर Supriya Sule स्पष्टच बोलल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sanjay Rathod यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यावर Supriya Sule स्पष्टच बोलल्या

Published on : 9 August 2022, 11:37 am

शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार आज पार पडला. यात १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात संजय राठोड यांचा देखील समावेश आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले.