Vidhan Sabha Session:शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून MVA आमदारांनी घेरलं, Rahul Narvekar एकट्याने भिडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Vidhan Sabha Session:शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून MVA आमदारांनी घेरलं, Rahul Narvekar एकट्याने भिडले

Published on : 9 March 2023, 8:01 am

अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांकडून शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले गेले.