Sushama Andhare: गुन्हा दाखल होऊनही सुषमा अंधारे भूमिकेवर ठाम कशा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Sushama Andhare: गुन्हा दाखल होऊनही सुषमा अंधारे भूमिकेवर ठाम कशा?

Published on : 12 October 2022, 10:45 am

Sushama Andhare: शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह ठाकरे गटातील ७ नेत्यांवर ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महाप्रबोधन यात्रेदरम्यान चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र आपण आपल्या भूमिकेवर ठाम असून, दसरा मेळाव्याचं भाषणही गमचे उडवण्यासाठी केलं नव्हतं अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.