Sushama Andhare News : जेव्हा एका श्वासात सुषमा अंधारे भाजपातल्या आयारामांची यादी वाचून दाखवतात तेव्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Sushama Andhare News : जेव्हा एका श्वासात सुषमा अंधारे भाजपातल्या आयारामांची यादी वाचून दाखवतात तेव्हा

Published on : 22 November 2022, 3:32 am

Sushama Andhare News : भाजप नेते किरीट सोमय्यांना सुषमा अंधारेंनी आव्हान केलं. 'भाजपाकडे अशी कोणती वॉशिंग मशीन आहे, जिथे माणूस निर्मळ होतो' असं म्हणत सुषमा अंधारेंनी २०१४पासून इतर पक्षातून भाजपात गेलेल्या आयारामांची यादी वाचून दाखवली.