Sushama Andhare News : सुषमा अंधारेंनी राज ठाकरे, पंतप्रधान मोदींसोबतच फडणवीसांनाही सुनावलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Sushama Andhare News : सुषमा अंधारेंनी राज ठाकरे, पंतप्रधान मोदींसोबतच फडणवीसांनाही सुनावलं

Published on : 2 December 2022, 5:17 am

Sushma Andhare on Raj Thackeray : महाप्रबोधन यात्रेतून सुषमा अंधारेंनी राज ठाकरे, पंतप्रधान मोदींसोबतच देवेंद्र फडणवीसांचाही समाचार घेतला. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या मुलुंड मतदारसंघात काल त्यांनी महाप्रबोधन यात्रा घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.