Sushama Andhare on Gunratn Sadavarte :‘त्यांचा लॉजिकशी संबंधच नसतो',अंधारेंनी घेतला समाचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sushama Andhare on Gunratn Sadavarte :‘त्यांचा लॉजिकशी संबंधच नसतो',अंधारेंनी घेतला समाचार

Published on : 29 September 2022, 11:00 am

गुणरत्न सदावर्तेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत RSS आणि भिक्खू हे दोनचं संघ असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी सदावर्तेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.