Sun, June 4, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Sushma Andhar on Thackeray Ambedkar Alliance : भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आल्यानंतर सुषमा अंधारे म्हणतात...
Published on : 25 January 2023, 12:38 pm
Sushma Andhar on Thackeray Ambedkar Alliance : वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांनी युतीची घोषणा केली आहे. त्यानंतर या युतीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.