Sushma Andhare on Kirit Somaiya : बीकेसी मैदानावरील खर्चावरून अंधारेंची किरीट सोमय्यांवर खोचक टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Sushma Andhare on Kirit Somaiya : बीकेसी मैदानावरील खर्चावरून अंधारेंची किरीट सोमय्यांवर खोचक टीका

Published on : 11 November 2022, 12:35 pm

Sushma Andhare on Kirit Somaiya : शिंदे गटाचा बीकेसी मैदानावरील दसरा मेळावा पार पडला. हा मेळाव्या भव्यदिव्य करण्यासाठी लाखोंचा चुराडा करण्यात आला. यावरून सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर खोचक टीका करत मित्र पक्षातल्या नेत्यांना हिशोब कधी विचारणार असा प्रश्न विचारला आहे.