Sushma Andhare on Ramdas Kadam : सुषमा अंधारे यांच रामदास कदमांना थेट आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sushma Andhare on Ramdas Kadam : सुषमा अंधारे यांच रामदास कदमांना थेट आव्हान

Published on : 19 September 2022, 5:35 am

शिवसेना आणि शिंदे गटाचा दिवसेंदिवस वाढत चाललाय. अशात शिंदे गटातील ने खेटते रामदास कदम यांनी रविवारी दापोली इथल्या सभेत बोलताना ठाकरे कुटुंबियांवर जहरी टीका केली. यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली. 'बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे नसते तर तुम्हाला किती पदं मिळाली असती.' असा प्रश्न त्यांनी कदमांना उपस्थित केला.

Sushma Andhare on Ramdas Kadam

Web Title: Sushma Andhare On Ramdas Kadam Sushma Andhare Is A Direct Challenge To Ramdas Kadam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..