स्वामी विवेकानंदांच्या प्रश्नांनी गोरक्षकाची बोलती झाली बंद !

Tuesday, 12 January 2021

स्वामी विवेकांनद रामकृष्ण परमहंस यांच्या एका भक्ताच्या घरी आले होते. त्यांना भेटण्यासाठी अनेक लोक येत असत. यावेळी अनेक विषयांवर चर्चाही होत असे. यावेळी एक गोरक्षा प्रचारक त्याठिकाणी आले. स्वामी विवेकानंद आणि गोरक्षा प्रचारक संन्यासी यांच्यामध्ये झालेली चर्चा ही खूप महत्त्वाची आहे. यावरुन स्वामी विवेकानंद यांचे गोरक्षासंबंधी काय विचार होते हे आपल्याला कळून येतील.