D.Y. Chandrachud : पुणे जिल्ह्यातले चंद्रचूड देशाच्या ५० व्या सरन्यायाधीशपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Chief Justice of India D.Y. Chandrachud : पुणे जिल्ह्यातले चंद्रचूड देशाच्या ५० व्या सरन्यायाधीशपदी

Published on : 9 November 2022, 7:17 am

Chief Justice of India D.Y. Chandrachud : न्या. धनंजय चंद्रचूड यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली.न्या. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश आहेत.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ दिली.चंद्रचूड यांचे पिताही देशाचे सर्वाधिक काळ सरन्यायाधीश होते.२०२४ पर्यंत न्या. चंद्रचूड देशाचे सरन्यायाधीशपदी असतील.