'कराची स्वीट्स' नावावरून इतकं राजकारण का?

Friday, 20 November 2020

कराची नावाच्या एका मिठाईच्या दुकानदारास एका शिवसैनिकाने नाव बदलण्याची धमकी दिलीय. महाराष्ट्रात राहून पाकिस्तानी नावाने व्यवसाय करता येणार नाही, असा हा हेका... असं करणं कितपत बरोबर आहे? सत्तेत असूनही धाकदपटशाही करावी लागत असेल तर हे शिवसेनेचंच अपयश नाही का? कराची नावाचा खरंच महाराष्ट्रासाठी वा भारतासाठी तोटा आहे का? नाव बदलून असं काय वेगळं साध्य होईल का? याविषयीच पाहा आज काय विशेषमध्ये...