Video : ताजमहाल पुन्हा वादात का आहे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : ताजमहाल पुन्हा वादात का आहे?

Published on : 13 May 2022, 2:10 pm

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असा आपल्या आग्र्याचा ताजमहाल. आपल्या देशाची शान आणि जगभरात एक महत्वाची ओळख आहे. प्रेमाचं प्रतीक म्हणूनही ताजमहालची जगभरात ओळख आहे. पण हाच ताजमहाल कालपासून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ताजमहालची एवढी चर्चा का आहे? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.

Web Title: Taj Mahal Controversy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Indiaagrataj mahal
go to top