स्तन्यपान करताना घ्यायची काळजी

Friday, 31 January 2020

पहिल्या दोन-तीन दिवसांमध्ये दर दोन-तीन तासांनी व रात्री चारवेळा स्तन्यपान द्यावे. त्यानंतर सहसा बाळ रडेल तेव्हाच व ४ ते ६ तासांनी स्तन्यपान करावे. रात्री २ ते ३ वेळा स्तन्यपान दिले तरी पुरे. ६ महिन्यांपर्यंत स्तन्यपान सुरू असेपर्यंत बाळाला पाणी किंवा इतर कुठल्याही गोष्टीची गरज नसते. याबाबत सविस्तर सांगत आहेत डॉ अमोल अन्नदाते