Chota Pudhari Ghanshyam Darode ने घेतली, Eknath Shinde यांची भेट, | Musandi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Chota Pudhari Ghanshyam Darode ने घेतली, Eknath Shinde यांची भेट, | Musandi

Published on : 8 June 2023, 7:35 am

छोटा पुढारी म्हणून प्रसिद्धा असलेला घनश्याम दरोडे याने नुकताचं मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची भेट घेतली. आपला नवा चित्रपट मुसंडीच्या प्रमोशनसाठी कलाकार तयारी करत आहेत. अशात मुसंडीच्या सर्व टीमने मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी "आम्ही आधीच मुसंडी मारली" असं म्हंटले.

टॅग्स :politicalEknath Shinde