Tanaji Sawant : म्हणूनच उद्धव ठाकरेंनी सावंतांना नारळ दिला होता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Tanaji Sawant : म्हणूनच उद्धव ठाकरेंनी सावंतांना नारळ दिला होता

Published on : 27 September 2022, 4:30 am

तानाजी सावंत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री. शिक्षणाने इंजिनिअर. शेतकरी कुटुंबातला मुलगा ते शिक्षणसम्राट, साखरसम्राट होण्यापर्यंतची झेप मोठी आहे. मात्र असं असलं तरी फडणवीस सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री असलेल्या सावंतांना महाविकास आघाडीत मात्र उद्धव ठाकरे यांनी नारळ दिला या व्हिडिओत त्याबाबतच जाणून घेणार आहोत.