Teesta Setalvad Case : मोदींच्या हत्येचा कट कुणी रचला? तिस्ता सेटलवाड यांच्यावर गुन्हा नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , कोमल जाधव

Teesta Setalvad Case : मोदींच्या हत्येचा कट कुणी रचला? तिस्ता सेटलवाड यांच्यावर गुन्हा नोंद

Published on : 22 September 2022, 2:32 pm

Teesta Setalvad Case : पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांच्या सरकारची बदनामी करण्यासाठी आणि २००२ मधील गोध्रा दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री मोदींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आरोपींनी कट रचला होता, असा ठपका एसआयटीच्या दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे मोदींच्या फाशीसाठी कट रचणाऱ्यांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचं नाव अग्रस्थानी असल्याची माहिती आहे... आता तिस्ता सेटलवाड नेमक्या कोण? त्यांचा या प्रकरणात काय संबंध आहे, याविषयीच जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा...

Web Title: Teesta Setalvad Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..