Thackeray vs Shinde | निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्राविषयी शिंदे गटाला काय वाटतं? | Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Thackeray vs Shinde: ‘ठाकरें’च्या ‘त्या’ पत्रावर शिंदे काय म्हणतात?

Published on : 13 October 2022, 12:34 pm

केंद्रीय निवडणूक आयोगाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तक्रारीचं पत्र लिहिण्यात आलंय. त्यावर ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांना काय वाटतं?