Raj Thackeray Letter to Devendra Fadnavis : अंधेरी पोटनिवडणुकीवरून ठाकरेंचं फडणवीसांना पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Raj Thackeray Letter to Devendra Fadnavis : अंधेरी पोटनिवडणुकीवरून ठाकरेंचं फडणवीसांना पत्र

Published on : 16 October 2022, 9:57 am

अंधेरी पोट निवडणुकीवरून राज्यात सध्या वातावरण पेटलय. शिंदे वर्सेस ठाकरे आणि त्यात भाजप यांच्या या जागेवरून चांगलीच खडाजंगी सुरु आहे.आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही  जागा रिकामी होती. शिवसेना उद्धव बाळासाहबे ठाकरे या पक्षाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके उमेदवारी जाहीर केलीये. तर भाजपकडून या ठिकाणी मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आलीये.

Raj Thackeray Letter to Devendra Fadnavis