Nashik News : पुराच्या पाण्यात पूल वाहून गेला, ग्रामस्थांनी शेतमाल वाहतुकीसाठी केला हा जुगाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Nashik News : पुराच्या पाण्यात पूल वाहून गेला, ग्रामस्थांनी शेतमाल वाहतुकीसाठी केला हा जुगाड

Published on : 23 September 2022, 5:59 am

Nashik News : नाशिकच्या सोमठाणेमध्ये पुराच्या पाण्यात फरशी पुल वाहून गेल्याने शेतमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांनी पाळण्याचा जुगाड केलाय. पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल बाजारात नेण्यासाठी रिकाम्या प्लॅस्टिकच्या ड्रमच्या माध्यमातून शेतमाल वाहतुकीसाठी मार्ग शोधलाय. मात्र त्यासाठी दररोज देव नदीच्या पाण्यातून शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. टोमॅटो विक्रीसाठी दररोज शेतमाल बाजारात नेण्यासाठी प्लॅस्टिकचे ड्रम दोरखंडाला बांधून त्यावरून टोमॅटोचे कॅरेट शेतकऱ्यांकडून वाहून नेले जातायत. त्यामुळे तातडीनं पूल बांधण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

Web Title: The Bridge Was Swept Away By The Flood Water Villagers Used This Idea To Transport The Farm Produce

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..