Video : लहानग्याने बिबट्याचं पिल्लू घरी आणल्यावर काय झालं ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : लहानग्याने बिबट्याचं पिल्लू घरी आणल्यावर काय झालं ?

Published on : 13 May 2022, 10:36 am

नाशिकमधील मालेगाव तालुक्यात एका कुटुंबातील लहानग्यांनी चक्क बिबट्याचे पिल्लू मांजर समजून घरी आणले. घरच्यांनाही पिल्लू बिबट्याचे असल्याचे लक्षात आले नाही. आठ दिवसांनी ही गोष्ट लक्षात आल्यावर त्या बछड्याला वनविभागाकडे सुपूर्त करण्यात आले.

Web Title: The Cat Understood And Brought The Leopard Cub Home

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top