Video : हिंदू ओवैसी कोण हेही आता देश जाणतो, राऊतांचा तीक्ष्ण बाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : हिंदू ओवैसी कोण हेही आता देश जाणतो, राऊतांचा तीक्ष्ण बाण

Published on : 30 April 2022, 11:04 am

हिंदुत्वावर बोलायची यांची लायकी नाही, असं म्हणतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता राज ठाकरेंवरही निशाणा साधलाय. हिंदू ओवैसी कोण हेही आता देश जाणतो, असं म्हणत राऊतांनी थेट नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्वावरुन राजकारण करणाऱ्यांची लायकी नसल्याचंही वादग्रस्त विधान केलं.

Web Title: The Country Now Knows Who The Hindu Owaisi Is Rauts Sharp Arrow On Raj Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top