Aditya Thackeray : बंडखोराचं नाट्य हेच सांगण्यासाठी होतं- चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसतं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Aditya Thackeray : बंडखोराचं नाट्य हेच सांगण्यासाठी होतं- चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसत

Published on : 22 July 2022, 5:43 am

उद्धव ठाकरेंसारख्या चांगल्या लोकांसाठी राजकारणात स्थान नसतं, असं दाखवायचा प्रयत्न केला जातोय. भिवंडीतल्या शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी आजारपणातही उद्धव ठाकरेंना राज्यातील जनतेचीच काळजी होती, हेही आदित्य यांनी आज बोलून दाखवलं