Pune Holi 2023: पुण्यात धुलीवंदनाचा उत्साह, रंगला धुलिवंदनाचा खेळ  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Pune Holi 2023 : पुण्यात धुलीवंदनाचा उत्साह, रंगला धुलिवंदनाचा खेळ 

Published on : 7 March 2023, 6:21 am

राज्यभर आज धुलीवंदनाचा उत्साह आहे.  पुण्यात सकाळपासून अनेक ठिकाणी रंगांची उधळण पाहायला मिळाली. लहानांपासून मोठ्यापर्यंत रंग खेळून धुलीवंदन साजरी करत आहेत.