Sun, March 26, 2023
Video- सकाळ ऑनलाईन
Video: गारपिटीमुळे निगडोळ'च शेतीवैभव उध्वस्त
Published on : 18 March 2022, 3:05 am
निगडोळ गावाला ११ मार्चला गारपीटीने झोटपले. द्राक्षघडांना जबर मार लागून घड तुटून पडले. सुरुवातीला ४० ते ६० रुपयांपर्यंत मालाचे सौदे झाले होते. मात्र आता खराब झालेले द्राक्ष कुणी घ्यायला तयार नाही.