Ravi Rana vs Bachhu Kadu | गिरीश महाजनांची शिष्टाई कशी कामाला आली? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Komal Jadhav (कोमल जाधव), यामिनी लव्हाटे

Ravi Rana vs Bachhu Kadu वादात गिरीश महाजनांची शिष्टाई कशी कामाला आली?

Published on : 31 October 2022, 12:45 pm

Ravi Rana vs Bachhu Kadu : अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यात मागील काही दिवसांपासून रंगलेल्या वादावर आज पडदा पडला. पण तो पडदा कसा पडला, त्यात गिरीश महाजनांची (Girish Mahajan) काय भूमिका होती, हेच समजून घेऊयात-