Kashmir Files: देव त्यांना सद्बुद्धी देवो असं म्हणत Anupam Kher IFFIच्या ज्युरीवर भडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Komal Jadhav (कोमल जाधव), यामिनी लव्हाटे

Kashmir Files: देव त्यांना सद्बुद्धी देवो असं म्हणत Anupam Kher IFFIच्या ज्युरीवर भडकले

Published on : 29 November 2022, 10:41 am

इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित काश्मीर फाईल्सवर (Kashmir Files) जी प्रतिक्रिया दिली त्यावरुन हा महोत्सव एकदम चर्चेत आला आहे. त्यावरुन आता थेट इस्रायलच्या राजदूतांना माफी मागावी लागली आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण सविस्तर..