Video : Chandni Chowk Traffic : मुख्यमंत्र्यांकडून चांदणी चौकशीच्या पाहणीनंतर जुना पूल पाडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Video : Chandni Chowk Traffic : मुख्यमंत्र्यांकडून चांदणी चौकशीच्या पाहणीनंतर जुना पूल पाडणार

Published on : 28 August 2022, 12:41 pm

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील चांदणी चौकातील ट्रॅफिकमध्ये अडकले होते, त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. मुख्यमंत्री शिंदे साताऱ्याला जात असताना हा प्रकार घडला होता. त्यानंतर आज एकनाथ शिंदे  यांनी स्वतः चांदणी चौकाची पाहणी केली. आणि यांनतर झालेल्या अधिकाऱ्यांच्या याबैठकीत चौकातील योजना ब्रिज पाडण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: The Old Bridge Will Be Demolished After The Inspection Of Chandni Inquiry By The Chief Minister

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..