Vidhan Sabha LIVE : अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सभात्याग केला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Vidhan Sabha LIVE : अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सभात्याग केला

Published on : 8 March 2023, 7:55 am

Vidhan Sabha LIVE : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरु झाला. या दुसऱ्या आठवड्यात अधिवेशनाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला वेठीस धरले. दरम्यान याच मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला.