Sanjay Raut : सत्तासंर्घषांचा निकाल जवळ! संजय राऊत म्हणतात "काय झाडी ...." | Shiv sena case verdict | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Sanjay Raut: सत्तासंर्घषांचा निकाल जवळ! संजय राऊत म्हणतात "काय झाडी ...."

Published on : 11 May 2023, 5:05 am

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आता येत्या काही तासांतच समोर येणार आहे. निकाल आज जाहीर होणार आहे. त्याआधीच अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही याप्रकरणी एक भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.