Pune News : पगारवाढ हवी असेल तर महाराष्ट्राबाहेर जाऊन काम करा, महिलांसाठी असा फतवा का काढण्यात आला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , अक्षय बडवे

Pune News : पगारवाढ हवी असेल तर महाराष्ट्राबाहेर जाऊन काम करा, महिलांसाठी असा फतवा का काढण्यात आला?

Published on : 20 September 2022, 11:56 am

Pune News : पगारवाढ हवी असेल तर महाराष्ट्राबाहेर जाऊन काम करण्याचा अजब फतवा गोल्ड फायनान्स कंपनीनं काढल्याचा आरोप तिथे काम करणाऱ्या महिलांनी केलाय. त्यांनी आज राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.

Web Title: The Women Have Accused Manappuram Gold Finance A Company That Provides Loans With Gold As Collateral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..