Video : 'मुंबई सारखं स्ट्रीट फूड जगात कुठे नाही' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : 'मुंबई सारखं स्ट्रीट फूड जगात कुठे नाही'

Published on : 26 March 2022, 4:37 pm

केंद्रीय रस्ते आणि बांधकाम मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी 'सकाळ सन्मान' सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थितील लावली होती. यावेळी त्यांनी दिलखुलास गप्पा मारताना त्यांना वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खाण्याची आवड असल्याचे त्यांनी सांगितले याबरोबरच जेव्हा ते मुंबईत असतात तेव्हा आपल्या सिक्युरिटीला सांगून ते मुंबई मधील स्ट्रीट फूड खाणं पसंत करतात. एकूणच त्यांच्या या गोष्टींवरून गडकरी हे फूडी असल्याचे दिसते.

Web Title: There Is No Street Food Like Mumbai In The World Nitin Gadkari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..