Deepak Kesarkar आणि Sunil Bhusara यांच्यातच झाला वाद, अध्यक्ष थेट जागेवरून उठले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Deepak Kesarkar आणि Sunil Bhusara यांच्यातच झाला वाद, अध्यक्ष थेट जागेवरून उठले

Published on : 21 March 2023, 6:17 am

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना दीपक केसरकर आणि विधानसभा अध्यक्ष सुनील भुसारा यांच्यातच वाद पेटला. शेवटी सुनील भुसारा यांना जागेवर उभे राहिले.